Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने महिलांसाठी सुरु केली ‘ही’ योजना ; नेमकी काय आहे?

Editorial Team by Editorial Team
April 10, 2023
in राष्ट्रीय
0
महिलांसाठी खुशखबर… सरकार देणार दरमहा 1000 रुपये देणार ; ‘या’ पद्धतीने करा अर्ज??
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जात असून या योजनांमध्ये विविध श्रेणीतील लोकांना मदत केली जात आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या वर्षभरापूर्वी मोदी सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही घोषणा केली होती. मोदी सरकारने आता खास महिलांसाठी एक योजना सुरू केली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची घोषणा केली होती. ही योजना महिला आणि मुलींसाठी एक नवीन अल्प बचत योजना आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली. मोदी सरकारने लाँच केलेले महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 1 एप्रिल 2023 पासून सुरू झाले आहे. या योजनेत सरकारकडून वार्षिक ७.५% व्याजदर उपलब्ध आहे.

हे पण वाचा..

विक्रमी वाढीनंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण; ग्राहकांना खरेदीची मोठी संधी..

तुम्हीही सरकारी नोकरी शोधताय? NPCIL मार्फत निघाली मोठी भरती; दरमहा 56000 पगार मिळेल

गर्लफ्रेंडला भेटायला आला अन् तिच्याच मैत्रिणीबरोबर केलं धक्कादायक कृत्य

बँकांमध्ये पडून असलेले पैसे तुमच्या नातेवाईकांचे तर नाही ना? आता असे कळणार? सरकारने उचलले पाऊल!

वर्षासाठी योजना
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एप्रिल 2023 ते मार्च 2025 या दोन वर्षांसाठी एक वेळची योजना उपलब्ध आहे. यामध्ये महिला किंवा मुलींच्या नावे दोन वर्षांसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये निश्चित व्याजदरावर ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र फक्त मुलीच्या किंवा महिलेच्या नावाने बनवता येते. महिला किंवा अल्पवयीन मुलीचे पालक महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना उघडू शकतात.

जमा केलेली रक्कम
दुसरीकडे, महिला सन्मान बचत प्रमाणपत्रांतर्गत, किमान ठेव रक्कम 100 रुपयांच्या पटीत रु. 1000 आहे. खातेदाराच्या एका खात्यात किंवा सर्व महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खात्यांमध्ये जास्तीत जास्त ठेव रक्कम रु.2 लाखांपेक्षा जास्त नसावी. सध्याचे खाते उघडण्याच्या तारखेपासून किमान तीन महिन्यांच्या अंतरानंतर महिला किंवा मुलीचे पालक दुसरे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडू शकतात.

पैसे काढणे
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खात्याचा परिपक्वता कालावधी दोन वर्षांचा आहे. अशा प्रकारे खाते उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी खातेदाराला मॅच्युरिटी रक्कम दिली जाईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत आंशिक पैसे काढण्याची सुविधा प्रदान केली जाते. खातेदार खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर खात्यातील शिल्लक रकमेच्या 40% पर्यंत काढू शकतात. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत लहान बचत योजना सामान्यतः कर लाभांसाठी पात्र असतात. मात्र, या योजनेची कर आकारणी अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विक्रमी वाढीनंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण; ग्राहकांना खरेदीची मोठी संधी..

Next Post

राज्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे मोडले पुन्हा कंबरडे..! पिकांच्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
अवकाळीमुळे शेतीचे मोठं नुकसान; जळगावात किती नुकसान? सभागृहात उपमुख्यमंत्री दिली ‘ही’ माहिती

राज्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे मोडले पुन्हा कंबरडे..! पिकांच्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us