अमेरिकेच्या इतिहासातील मोठी बातमी असून माजी राष्ट्राध्यक्ष असलेले Donald Trump ज्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.दरम्यान कोर्टात हजर होताच ट्रम्प यांना पोलीसांनी अटक केल्याने अमेरिकेच्या राजकारण ढवळून निघाले आहे . न्यूयॉर्क ग्रँड न्यायालयाने Donald Trump यांच्यावर Adult star प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे.
Donald Trump Arrest
#BreakingNews : डोनाल्ड ट्रम्प को गिरफ़्तार किया गया, पॉर्न स्टार को पैसे देने का मामला; @nirajjournalist ज़्यादा जानकारी के साथ.#DonaldTrump #Trump #Trumparrest @m_shivanipandey pic.twitter.com/rlU9oa9qcf
— News18 India (@News18India) April 4, 2023
Donald Trump Arrest
BREAKING: Donald Trump has arrived at a Manhattan courthouse ahead of his arraignment on criminal charges where the former president is expected to surrender to authorities. He will be fingerprinted and processed, and his mug shot may be taken. https://t.co/4L56qJGCA2
— The Associated Press (@AP) April 4, 2023
पाहिलेचं असे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
फौजदारी खटले आणि अटक होणारे पाहिलेचं असे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या तीस पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. यातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे porn अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याचा आरोप आहे.
निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या २०१६ निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण पॉर्न स्टारशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी २०१६ मध्ये डॅनियल्सला एक लाख तीस हजार डॉलर दिल्याचा आरोप आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.