Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे..! अनैतिक संबंधात सासरा ठरत होता अडथळा, सुनेने प्रियकराच्या मदतीने सासऱ्यालाच संपविले

Editorial Team by Editorial Team
March 26, 2023
in Uncategorized
0
अरे बापरे.. खजिन्यासाठी कुटुंबीयच देत होते पोटच्या मुलीचा बळी, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे ६० वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. या खूनप्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. अनैतिक संबंधात अडथळा येत असल्याने सुनेने प्रियकराच्या मदतीने सासऱ्याचा खून केला. या प्रकरणी आरोपी प्रियकरासह किनगावातील सुनेला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी काय आहे घटना?
यावल तालुक्यातील किनगाव येथील भीमराव शंकर सोनवणे (६०) यांचा शुक्रवारी किनगाव चुंचाळे रस्त्यावरील नाल्याचे पुलाखाली मृतदेह आढळून आला होता. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली होती.याबाबत खुन झालेल्या व्यक्तिच्या मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांनी यावल पोलीस ठाण्यात खून झाल्याची फिर्याद दिली होती . याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असतांना त्यांना सुनेवर संशय आला.

हे पण वाचा..

खळबळजनक ; पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयातून भावाचा केला खून..!

जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

12वी ते पदवी पास आहात? EPFO मार्फत निघाली तब्बल 2859 पदांसाठी भरती, भरपूर पगार मिळेल

सुनेने तिच्या प्रियकरच्या मदतीने ही कृत्य केले. सदर प्रियकर जावेद शाह अली शाह, (वय २८ रा. वरणगाव ह.मु. उदळी तालुका रावेर) वारंवार किनगाव येथे यायचा तेव्हा तो इथे का येतो ? याचा जाब मयत भीमराव सपकाळे यांनी विचारला होता त्याचा त्याला सतत राग यायचा यातुन हा गुन्हा घडला असुन संशयीतास पोलिसांनी भुसावळ येथून रात्री ताब्यात घेतले व त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

Next Post

मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवीय? मग ताबडतोब अर्ज करा, जाणून घ्या भरतीची पूर्ण माहिती

मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us