Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहिदांच्या पुतळ्याने नवंतरुणांना प्रेरणा – खा. उन्मेशदादा पाटील

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in जळगाव
0
शहिदांच्या पुतळ्याने नवंतरुणांना प्रेरणा – खा. उन्मेशदादा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

गिरड ता. पाचोरा येथे शहीद विजय मनोरे यांच्या पुतळ्याचे अनावरण 
गिरड ता. पाचोरा – देशाच्या सेवेसाठी आयुष्याचे बलिदान करणारे वीर जवान यांच्या शौर्याचे नव्या पिढीला सातत्याने स्मरण व्हावे यासाठी आज शहीद विजय मनोरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
आजच्या तरुण पिढीला देशसेवेचे आकर्षण वाढत असून सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या पाठीशी समाजाने उभे राहवे. यातून शहीद विजय मनोरे सारखे देशसेवक निर्माण होतील हीच खरी वीर जवान विजय मनोरे यांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.* गिरडचे भूमिपुत्र तथा शहीद जवान विजय मनोरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ आज येथे संपन्न झाला. शहीद विजय मनोरे यांच्या पुतळ्याची गावात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती.माजी आमदार सतीश अण्णा पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी सकाळी पुतळ्याचे पूजन केले. तर खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पुतळ्याचे व कोनशिला अनावरण केले. याप्रसंगी पुतळा उभारणीसाठी परीश्रम घेणारे जवान गोपाळ रामकृष्ण पाटील, अनिल शामराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त डिगंबर पाटील, किशोर पाटील तसेच शहीद जवान यांचे माता पिता शालीकराम मनोरे ,भिकुबाई मनोरे यांचा सत्कार खासदार उन्मेश पाटील यांनी केला.यावेळी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मच्छीन्द्र पाटील,विलास आमदार पाटील, विजय पाटील, रतीलाल महाजन ,भडगाव पंचायत समितीचे सभापती रामकृष्ण पाटील, सदस्य प्रताप सोनवणे, डॉ.अनंत पाटील,पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, स्नेहा गायकवाड, बाजार समितीचे उप सभापती विश्वास भोसले,सरपंच कोकीळाबाई पाटील, उपसरपंच गुलाब पाटील, मोहन पाटील, माजी जी प सदस्य दिनकर पाटील, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक रमेश चौधरी, शिवाजी पाटील, पुना पाटील, हभप स्वप्नील महाराज, विश्वासराव पाटील, एम ए पाटील ,चाळीसगाव पंचायत समितीचे सदस्य भाऊसाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेंन काका जैन सह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

2 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post

२८ नोव्हेंबर रोजी श्री गुरू माऊली सुपडानंदजी महाराज यांची पुण्यातिथी

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
२८ नोव्हेंबर रोजी श्री गुरू माऊली सुपडानंदजी महाराज यांची पुण्यातिथी

२८ नोव्हेंबर रोजी श्री गुरू माऊली सुपडानंदजी महाराज यांची पुण्यातिथी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us