Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तूर डाळ ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये ! अन्यथा शरीराला नुकसान होऊ शकते..

Editorial Team by Editorial Team
January 10, 2023
in आरोग्य
0
तूर डाळ ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये ! अन्यथा शरीराला नुकसान होऊ शकते..
ADVERTISEMENT

Spread the love

आज आम्ही तुम्हाला अशा एका डाळीविषयी माहिती देणार आहोत, जी काही लोकांनी चुकूनसुद्धा ही खाऊ नये. अन्यथा त्यांच्या शरीराला नुकसान होऊ शकते. ती डाळ म्हणजे तूर डाळ. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.

तूर डाळ तुमच्या घरी अनेकदा तयार केली जात असेल. ही डाळ खूप चविष्ट असते, त्याचबरोबर ती खाण्याचे अनेक फायदेही आहेत. यामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त असतं. ज्यामुळे शरीराला ऊर्जा आणि शक्ती मिळते. पण काही लोकांनी चुकूनही ही डाळ खाऊ नये. अन्यथा या डाळीचं सेवन केल्यामुळे त्यांच्या शरीराला फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो.

किडनीच्या रुग्णांनी घ्यावी काळजी

ज्यांना किडनीचा आजार आहे, त्यांनी तूर डाळ खाणं टाळावं. या डाळीमध्ये भरपूर पोटॅशियम असतं, त्यामुळे किडनीचे आजार पूर्वीपेक्षा जास्त वाढू शकतात. या डाळीचं अति सेवन केल्यानं पोटात किडनी स्टोनसारखे आजारही होऊ शकतात, ज्यामध्ये तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे किडनीचा आजार असलेल्या लोकांनी तूर डाळ न खाणे फायदेशीर आहे.

जास्त युरिक अ‍ॅसिडचा त्रास

युरिक अ‍ॅसिड जास्त असल्याचा त्रास असलेल्या लोकांनी तूर डाळ खाऊ नये. या डाळीमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरातील युरिक पातळी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. असं झाल्यास हात-पायांमध्ये तीव्र वेदना आणि सांध्यांना सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अशा लोकांनी आरोग्याचा विचार करून तूर डाळीपासून अंतर ठेवणं केव्हाही चांगलं.

ज्या लोकांना अनेकदा गॅस-अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवते, त्यांनी तूर डाळ खाऊ नये. कारण ही डाळ पचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे ती खाल्ल्याबरोबर पोटदुखी, आंबट ढेकर आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. अनेक वेळा छातीत वरच्या बाजूस गॅस वाढतो. त्यामुळे छातीत जळजळ होणं, उलटी होणं, मळमळ होणं आदी समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा लोकांनी तूर डाळ खाल्ली नाही, तर ते त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! आज सोन्यासह चांदीही घसरली

Next Post

खुशखबर..! आता जनरलच्या तिकीटावर करता येणार स्लीपरमधून प्रवास ; जाणून घ्या काय आहे रेल्वेचा निर्णय

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
कडाक्याच्या थंडीतही रेल्वे एसी कोचचे पूर्ण भाडे का वसूलते? कारण जाणून तुम्हीही चक्रावून जाल

खुशखबर..! आता जनरलच्या तिकीटावर करता येणार स्लीपरमधून प्रवास ; जाणून घ्या काय आहे रेल्वेचा निर्णय

ताज्या बातम्या

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us