Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकलमध्ये चढताना चिमुकल्यासह मातेचा गेला तोल, पण जळगावकर RPF मुळे अनर्थ टळला; पहा थरारक VIDEO

Editorial Team by Editorial Team
November 2, 2022
in जळगाव
0
लोकलमध्ये चढताना चिमुकल्यासह मातेचा गेला तोल, पण जळगावकर RPF मुळे अनर्थ टळला; पहा थरारक VIDEO
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पंचक गावचे आरपीएफ जवान अक्षय सोये यांच्यामुळे एक मोठा अनर्थ टाळला. तो म्हणजे लहान मुलाला घेऊन लोकलमध्ये चढत असताना एका महिलेचा तोल जाऊन खाली पडत असताना त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या आरपीएफचे जवान अक्षय सोये यांनी मोठ्या हिमतीने रेल्वेखाली जाणाऱ्या बाळाला वाचवलं आहे. ही संपूर्ण थरारक घटना रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. दरम्यान, अक्षय सोये यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकी काय आहे घटना?

बिहारमधील सुमन सिंह नामक महिला तिच्या कुटुंबियांसह मुंबईतील कौपरखैने भागात राहते. महिला तिच्या एक वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन मुंबादेवीच्या दर्शनाला जात होती. त्यासाठी ती मानखुर्द रेल्वे स्थानकावर काल मंगळवारी दुपारी आली. यावेळी  सीएसएमटीकडे जाणारी लोकल आली असता सुमन यांनी त्यांच्या कडेवर असणाऱ्या बाळासह डब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

Video : लोकलमध्ये चढताना पाय घसरला, लेकरासह आई रेल्वेखाली; आरपीएफच्या जवानामुळे अनर्थ टळला.#Mumbailocal pic.twitter.com/WOAhzhhIcS

— Maharashtra Times (@mataonline) November 2, 2022

त्यादरम्यान प्रवेशद्वारावर असणारी गर्दी आणि लोकलने पकडलेल्या वेगामुळे सुमन यांना चढता आले नाही. लोकलमध्ये चढतांना तिचा पाय घसरला आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. हे पाहून शेजारी उभे असणारे रेल्वे कर्मचारी अक्षय सोये यांनी तात्काळ त्या बाळाला हातावर झेलले; तर सुमन यांनी लोकलचा दरवाजा पकडून ठेवल्यामुळे त्या फलाटाच्या अखेरपर्यंत फरफटत गेल्या. अखेर फलाटाच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या एका प्रवाशाने सतर्कता दाखवून सुमन यांना बाहेर ओढून घेत लोकलखाली जाण्याआधीच वाचवले.

महिला व तिचा एक वर्षाचा मुलगा दोघेही सुखरुप आहे. “देवानेच तुम्हाला माझ्या मुलाला वाचविण्यासाठी पाठविले होते. तुम्ही देवासारखे धावून आले, तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही”, अशा शब्दात अपघातातून बचावलेल्या महिलेने आरपीएफ जवान अक्षय सोये यांचे आभार मानले. आरपीएफ जवान अक्षय सोये हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पंचक गावचे आहेत. ते रेल्वे सुरक्षा बलात सीआयबी या विभागात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दाखवलेले धाडस आणि समयसूचकतेमुळे बाळाचे प्राण वाचले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे.. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लांबवीले ‘इतक्या’ लाखाचे दागिने, जळगावातील घटना

Next Post

बँक खाते उघडण्यासह सिम कार्ड घेण्यासाठी सरकार बदलत आहे नियम! जाणून घ्या काय आहे?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
आता गावातही स्वस्तात गृहकर्ज मिळणार, मोदी सरकार पंचायतींसाठीही बनवणार मास्टर प्लॅन

बँक खाते उघडण्यासह सिम कार्ड घेण्यासाठी सरकार बदलत आहे नियम! जाणून घ्या काय आहे?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us