भारतीय पोस्टात नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना संधी आहे. भारतीय पोस्टात काही रिक्त पदांची भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 असणार आहे. पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता : १) एम.व्ही.मेकॅनिक (कुशल) शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. २) एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ३) चित्रकार (कुशल) – शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ४) वेल्डर (कुशल) – शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ५) सुतार (कुशल) – शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. हे पण वाचा : तरुणांसाठी खुशखबर! SSC अंतर्गत होणार 73,333 पदांची भरती, जाणून घ्या कुठे किती पदे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, अर्ज कुठे आणि कसा कराल? औरंगाबाद येथे ग्रॅज्युएट उमेदवारांना 30,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. आताच अर्ज करा IRCTC मध्ये 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या इतका मिळणार पगार एम.व्ही.मेकॅनिक (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना चित्रकार (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना वेल्डर (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना सुतार (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा