Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘जल्लोष’ 2022चा शानदार समारोप ; यश पूर्सनाणी दांडिया किंग तर ऋतुजा पाटील क्वीनने सन्मानित

najarkaid by najarkaid
October 6, 2022
in जळगाव
0
‘जल्लोष’ 2022चा शानदार समारोप ; यश पूर्सनाणी दांडिया किंग तर ऋतुजा पाटील क्वीनने सन्मानित
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- येथे मानसिंगका मीलच्या प्रांगणात सुमित किशोर आप्पा पाटील प्रस्तुत जागर शक्तीचा- उत्सव भक्तीचा जल्लोष- 2022 या गरबा दांडिया रासचा शानदार समारोप झाला. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी समारोप सोहळ्यास हजेरी लावल्याने प्रेक्षकांनी अक्षरशः जल्लोष केला.

आमदार किशोर आप्पा पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिता ताई पाटील, आशीर्वाद इन्फ्राचे मुकुंद अण्णा बिल्दीकर, पीपल्स बँकेच्या संचालिका मयुरी ताई बिल्दीकर, एम एस पी बिल्डकॉम चे मनोज भैय्या पाटील, वर्षाताई पाटील, साई पाटील ,सुमित दादा पाटील, आदित्य बिल्दीकर ,डॉ प्रियंका पाटील, अनुष्का बिल्दीकर, प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर,

भाजपा व्यापारी आघाडीचे कांतीलाल जैन,माजी जि प सदश्य पद्मसिंग पाटील, आनंद पगारे,श्रद्धा केसवानी, रवी केसवानी, संजय गोहिल, नगरसेवक वाल्मीक पाटील, सतीश चेडे ,किशोर बारवकर,प्रवीण ब्राम्हणे,राजेश पाटील,सुमित सावंत, जितेंद्र पेंढारकर ,मंदाताई पाटील ,उर्मिला शेळके,शरद पाटे, मुन्ना गौड, ,अरुण ओझा, एकनाथ पाटील, समाधान पाटील, लखन मराठे,प्रा डॉ वैष्णवी महाजन, डॉ कादंबरी महाजन, सुभाष अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, ग्रीन एप्पल इव्हेंटचे संदीप महाजन, भूषण पेंढारकर, राहुल पाटील ,जितेंद्र काळे , गुड्डू शेख ,धनराज पाटील, अतुल चित्ते ,मनोज बडगुजर आदि उपस्थित होते.

बालगट ,मोठा गट व खुला गट यांच्या स्वतंत्र गरबा दांडियाचे राऊंड घेण्यात आले. त्यांना चांगलाच प्रतिसाद लाभला. नवरात्रीच्या रंगाप्रमाणे मॅचिंग पेहराव केलेल्या महिलांच्या नावाचे ड्रॉ काढण्यात येऊन त्यांना पैठणी देण्यात आली. तर आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकास कामावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. सय्यद सलमान विद्या गायकवाड किशोर भावसार कामिनी सैंदाणे भावेश चौधरी चैतन्य सोनवणे सोनाली येवले दिलीप कुमावत कृषी विभाग सुनिता पाटील तेजल कापुरे सपना अहिरे हे पैठणी व बक्षिसांचे मानकरी ठरले .परीक्षक म्हणून प्रीती बोथरा ,शितल महाजन, उर्वशी मोर, दूष्यंत खंडेलवाल, मालवीन सालोमन यांनी काम पाहिले.

प्रार्थना बेहरे यांनी दांडिया व गर्भ खेळून केलेले नृत्य प्रेक्षकांना चांगलेच भावल्याने प्रेक्षक व स्पर्धकांनी साद व दाद देत खऱ्या अर्थाने जल्लोष केला. आमदार किशोर पाटील यांच्या कन्या डाॅ प्रियंका पाटील, मयुरी ताई बिल्दीकर ,अनुष्का बिल्दीकर ,शितल महाजन, प्रीती बोथरा,प्रा डॉवैष्णवी महाजन, डाॅ कादंबरी महाजन यांचे सोबत प्रार्थना बेहरे यांनी फेर धरला. प्रेक्षकांनी टाळ्या, शिटयांनी साद व दाद दिली.

दांडिया गरबा चे तीनही रंग संपल्यानंतर परीक्षक प्रीती होत्या शितल महाजन उर्वशी मोर भूषण खंडेलवाल मालवीं सालोमन निवेदक प्रकाश रोडगे अमोल पाटील सचिन जैन संतोषजी यांचेसह ग्रीन अॅपल ईव्हेंटच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर परीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार बक्षीस वितरण झाले .प्रथम जल्लोष 2022 मध्ये सहभागी 700 खेळाडूंना बक्षीसे देण्यात आली.

त्यानंतर बेस्ट ऍक्शन, बेस्ट ड्रेस ,बेस्ट जम्पिंग विजेत्या खेळाडूंना गौरवण्यात आले. दांडिया किंगचा बहुमान यश पुर्सनानी व दांडीया क्वीनचा बहूमान ऋतुजा पाटील यांनी पटकावला. त्यांना एक्टिवा स्कुटी देण्यात आली. विजेत्यांना आमदार किशोर आप्पा पाटील, नर्मदा पाटील,मुकुंद अण्णा बिल्दीकर, सुमित दादा पाटील, आदित्य बिल्दीकर, डॉ प्रियंका पाटील, सुनीता ताई पाटील, मयुरी ताई बिल्दीकर, एम एस पी बिल्डकॉनचे मनोज पाटील, वर्षाताई पाटील, श्रद्धा केशवानी, रवी केसवानी, कांतीलाल जैन, मनोज पाटील, साई पाटील, अनुष्का बिल्दीकर,समाधान पाटील यांचे हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. जल्लोष 2023 साठी दांडिया किंग व क्वीन यांना चार चाकी गाडी भेट देण्याचे मुकुंद दिल्लीकर यांनी जाहीर केले.

त्यावेळी उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांनी आमदार किशोर आप्पा पाटील, सुमित दादा पाटील, आशीर्वाद इन्फ्राचे मूकूंद अण्णा बिल्दीकर, एमएसबी बिल्डकॉमचे मनोज पाटील व ग्रीन ॲपल इव्हेंटचा जयघोष करत घोषणाबाजी केली. याप्रसंगी मुकुंद अण्णा बिल्दीकर,आमदार किशोर आप्पा पाटील ,प्रार्थना बेहेरे यांनी मनोगत व्यक्त केले .ऑर्केस्ट्रा पथकाने सुर व संगीताची तसेच उजाला डिजिटल साऊंडने आवाजाची खऱ्या अर्थाने उधळण केल्याने उपस्थित सर्वांनीच ठेका घेऊन प्रतिसाद दिला.

भुसावळ येथील सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश भैय्या यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत शेरोशायरी करत स्पधैचे धावते वर्णन केले. मुकुंद अण्णा बिल्दीकर यांनी प्रास्ताविक केले.प्रा सी एन चौधरी यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे सूत्रसंचालन केले .आयोजक सुमित दादा पाटील यांनी गरबा दांडिया रासचे स्पर्धक व उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या विवाहितेचा विश्वास संपादन करून बिहारमध्ये नेले, नंतर जे घडलं ते धक्कादायकच..

Next Post

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावात पुढचे धर्मवीर नाव काढा – मागणी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावात पुढचे धर्मवीर नाव काढा  – मागणी

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावात पुढचे धर्मवीर नाव काढा - मागणी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us