Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरसेवका विरोधात बातमी लावण्याचा राग आल्याने पत्रकाराला धमकी….महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भडगांव तहसिलदारांना निवेदन

najarkaid by najarkaid
June 28, 2022
in जळगाव
0
नगरसेवका विरोधात बातमी लावण्याचा राग आल्याने पत्रकाराला धमकी….महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भडगांव तहसिलदारांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

भडगांव ता. प्रतिनिधी:-अमळनेर येथील दिव्य लोकतंत्र या वेब पोर्टल चॅनल च्या संपादकाला विरोधात बातमी लावल्याचा राग धरून नगरसेवकाने धमकी देणाऱ्या विरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथील दिव्य लोकतंत्र या वेब पोर्टल चॅनल चे संपादक समाधान मैराळे यांनी आपल्या पोर्टल च्या माध्यमातून नगरपालिका क्षेत्रातील प्रभागातील अविकसित तथा न झालेल्या कामाचा स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून व प्रत्यक्षदर्शी समस्यांचे अवलोकन करून नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाचा फोडल्याचा राग येवून नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुऱ्या अप्पा यांनी समाधान मैराळे यांना भ्रमणध्वनी द्वारा मारण्याची धमकी देऊन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रकार केला आहे

सदर बाब ही गंभीर असल्याने राज्य शासनाने पत्रकारांना संरक्षण कवच म्हणून पत्रकार संरक्षण अधिनियम कलम४ अस्तित्वात आणला असून या कायद्यानुसार नगरसेवकावर गुन्हा दाखल करून लोकशाही वाचवावी तसे न केल्यास राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून या घटने विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खान्देश विभागिय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे , भडगांव तालुका अध्यक्ष गणेश रावळ ,कार्याध्यक्ष अबरार मिर्झा भडगांव शहर अध्यक्ष अलिम शहा, रिजवान खान व संघटनेचे पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भडगांव तहसिलदार मुकेश हिवाळे तसेच भडगांव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ; राज्यात ७२३१ पोलीस शिपाई रिक्त पदे भरण्यास मंजुरी

Next Post

यशवंत बैसाणे ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

यशवंत बैसाणे 'समाज भूषण' पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us