सीमा सुरक्षा बलमध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दहावी आणि बारावी पास तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१) एसआय – मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप
२) एचसी – मास्टर, इंजिन ड्रायव्हर
३) एचसी – वर्क शॉप, क्रू
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
एसआय – मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma/Degree in Mechanical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
एचसी – मास्टर, इंजिन ड्रायव्हर : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
नोकरीच्या शोधात आहात? या राज्यात लिपिक पदाच्या 1200 जागांसाठी भरती सुरूय
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
एचसी – वर्क शॉप, क्रू : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
पगार : 25,500 पासून ते 1,12,400/- रुपयेपर्यंत
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 22 जून 2022
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.