Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लिव्ह इन रिलेशनशिप सोडून आलेल्या मैत्रिणीवर चाकू हल्ला ; जळगावात घडला थरार

najarkaid by najarkaid
May 21, 2022
in जळगाव
0
लिव्ह इन रिलेशनशिप सोडून आलेल्या मैत्रिणीवर चाकू हल्ला ; जळगावात घडला थरार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जोडीदार व्यसनाधीन होतं चालल्याचे पाहून व त्यात हातात काम नसल्याने ‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेली युवतीने आपल्या जोडीदाराला सोडून जळगाव येथे तिच्या आई कडे आली त्याचा राग असल्याने युवकाने युवतीच्या डोक्यावर व हातावर चाकूने वार करुन जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना काल बुधवार रोजी घडली असून हा सर्व थरारक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.

जळगाव शहरातील श्यामराव नगरात बुधवारी सायंकाळी हा थरार घडला आहे. दरम्यान सदर युवतीने पोलिसात तक्रार देऊ नये म्हणून धमकावत तिघा मित्रांच्या मदतीने तिला रिक्षात डांबून शहरातील वेगवेगळ्या भागात फिरवून सोडून दिले. जखमी युवतीच्या जबाबावरुन गुरुवारी रात्री चौघांविरुध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन जणांना अटक….

याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून युवतीवर चाकू हल्ला करणारा प्रियकराला मात्र फरार होण्यात यश आले आहे. बंटी उर्फ प्रद्युम्न नंदू महाले (रा. रामानंदनगर), अरबाज अमजद खान पठाण (रा. आझादनगर, गुलशन रजा चिश्तीया मशिदजवळ), समाधान हरचंद भोई (रा. खंडेरावनगर) व सोनू उर्फ समीर शेख लुकमान शेख (रा. पिंप्राळा हुडको) यांच्याविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून प्रियकर बंटी फरार झालेला आहे. गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा :

नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती

तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

काय आहे प्रकरण…

शहरातील गेंदालाल मीलमध्ये राहणारी ती युवती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघे धुळे येथे राहत होते. बंटीला दारुचे व्यसन लागलेले आहे. त्याला कामधंदाही नव्हता. त्यामुळे कंटाळून ती युवती त्याला सोडून काही दिवसांपूर्वी जळगावला आईकडे रहायला आली होती. याचाच राग त्या युवकांच्या मनात होता. बुधवार संध्याकाळी युवतीचा शोध घेत तिच्यावर थेट चाकू हल्ला केला या घटनेने खळबळ उडाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार, बँकांना ‘ही’ सुविधा लवकरच सुरू करण्याच्या सूचना

Next Post

युवकांनो तयारीला लागा ; राज्यात ९० हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा… जाणून घ्या कुठे किती जागा…

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post

युवकांनो तयारीला लागा ; राज्यात ९० हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा... जाणून घ्या कुठे किती जागा...

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us