Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मयताच्या कुटुंबीयांना आमदार गिरीश महाजन यांचा मदतीचा हात ; दूधसंघाचा कर्मचारी सोनार यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या वर गुन्हे दाखल करा

najarkaid by najarkaid
May 16, 2022
in जळगाव
0
मयताच्या कुटुंबीयांना आमदार गिरीश महाजन यांचा मदतीचा हात ; दूधसंघाचा कर्मचारी सोनार यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या वर गुन्हे दाखल करा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी ) : जिल्हा दूध फेडरेशन व्यवस्थापनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे प्राण गमवाव्या लागलेल्या धनराज सुरेश सोनार या कर्मचार्‍याच्या कुटुंबियांना भारतीय जनता पक्षाने एक लाख रूपयांचा मदतनिधी प्रदान केला आहे. तर, दुध संघ व सरकारमधील तिन्ही घटकपक्षांचे नेते व पदाधिकार्‍यांनी याबाबत हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने भाजपने यावरून कडक टीका केली आहे.

जिल्हा दूध संघात कंत्राटी कामगार असलेल्या धनराज सुरेश सोनार या कर्मचार्‍याला त्याची ड्युडी झाली असल्यावरही वाहनावर पाठविण्यात आले. याच वाहनाला ट्रकने दिलेल्या धडकेत त्याचा मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ मृत्यू झाला. या प्रकरणी दूध संघाकडून मदतीच्या अपेक्षेने त्यांचे कुटुंब हे पार्थिवाला घेऊन दूध संघात गेले असतांना पोलिसांनी त्यांच्यावर भीषण लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले असल्याने याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

कालच माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धनराज सुरेश सोनार यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली. या प्रकरणात जिल्हा दूध संघाने तात्काळ मदत जाहीर करावी, त्यांच्या पत्नीला सेवेत सामावून घ्यावे अशा मागण्या कुटुंबाने केल्या. आमदार गिरीश महाजन यांनी या मागण्यांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तसेच मयत धनराज सोनार यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणारे कार्यकारी संचालक लिमये यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. दरम्यान, याप्रसंगी आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते धनराज सोनार यांच्या कुटुंबियांना एक लाख रूपयांची मदत प्रदान करण्यात आली. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिताताई वाघ, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका उज्जवला बेंडाळे धिरज सोनलने मुकुंद सोनवणे ,आबा कापसे, गणेश माळी, दिपमाला काळे सुचिता हाडा, अतुल हाडा,विजय वानखेडे, महेश चौधरी, प्रकाश पंडित,विशाल त्रिपाठी, जयेश भावसार, सचिन पानपाटील, चेतन तिवारी, भगत बालाणी आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

एकीकडे भारतीय जनता पक्षाने मयत धनराज सोनार यांच्या कुटुंबाला भरीव मदत केली असतांना महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांनी या कुटुंबाकडे फिरकूनही पाहिले नसल्याची बाब धक्कादायक अशीच आहे. हा असंवेदनशीलपणाचा कळस असल्याची टीका भाजपतर्फे करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चहा पिणाऱ्यांनो सावधान…चहा पावडरमध्ये भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्थ ; मुंबई पोलिसांची कारवाई

Next Post

मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे टीकास्त्र

Related Posts

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे टीकास्त्र

ताज्या बातम्या

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us