Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या ; खडसेंच्या कानपिचक्या

Editorial Team by Editorial Team
May 15, 2022
in जळगाव, राजकारण
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल आपल्या जाहीर सभेमधून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यानंतर भाजपकडून प्रत्त्युत्तर दिले जात आहे. अशातच भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी गिरीश महाजन यांची जीभ घसरली. शिवसेना म्हणजे गटारातली बेडूक, असा घणाघात गिरीश महाजनांनी केला. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं.

महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या गिरीश महाजनांना शिवसेना उत्तर का देत नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. एका बाजूला गिरीश महाजन शिवसेनेला सातत्याने हिणवतात. शिवसेनेवर टीका करतात. आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील महाजनांसोबत चहा घेतात. जेवण करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना म्हणजे गटारीतला बेडूक असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ही टीका केली. तसेच शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा :

‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा

12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती

तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा

एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. एकिकडे गिरीश महाजन हे शिवसेनेला हिणवतात, बेडूक म्हणतात. मात्र दुसरीकडे जिल्हातील शिवसेनेच्या पालक मंत्र्यांसोबत चहा घेतात, जेवण करतात. छुपी युती करतात. जळगाव जिल्ह्यातील चित्रं वेगळं आहे. मात्र गिरीश महाजन बेडकाबरोबर कसे जातात ते माहिती नाही. याबाबतचे सविस्तर उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी देण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ जिल्ह्यात शिक्षण नसेल तरी मिळेल नोकरी; इतका मिळेल पगार, त्वरित करा अर्ज

Next Post

अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ इशारा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ इशारा

अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला दिला 'हा' इशारा

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us