एरंडोल- येथील मारवाडी गल्लीतील रहिवासी श्रीमती. शांताबाई रमेशचंद्र काबरा, वय ८० यांचे गुरुवार, दि. १८ रोजी दु. ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्ययात्रा आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता राहते घरुन निघणार आहे. त्यांचे पश्चात २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून येथील उद्योगपती दिनेश व अनिल काबरा यांच्या वहिनी तसेच संजय व शंतनू काबरा यांच्या त्या आई होत.