Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कन्नड घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली

Editorial Team by Editorial Team
September 26, 2021
in जळगाव
0
कन्नड घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस सुरूच आहे. चाळीसगाव कन्नड घाट व परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे कन्नड घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली आहे. तर तितुर व डोंगरी नदीला मोठा पूर आला. दरम्यान, पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या कन्नड घाटामधून प्रवाशांनी प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे कन्नड घाटात मोठ्या दरडी कोसळून रस्त्याचे नुकसान झालेले होते. त्यामुळे हा घाट दुरुस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आलेला होता.

आठ दिवसांपूर्वी या घाटामधून दोन चाकी व चार चाकी हलकी वाहने यांना घाटातून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. अवजड वाहनांना अजूनही हा घाट प्रवासासाठी खुलासा करण्यात आलेला नव्हता. परंतु काल पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कन्नड घाटची  पुन्हा दरड कोसळली आहे. हा रस्ता पुन्हा बंद झाल्याने पुन्हा प्रवाशांचे हाल होणार आहे. काल रात्री पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घाटामधून प्रवाशांनी प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदाच पैसे गुंतवा, दरमहा खात्यात येतील 4950 रुपये

Next Post

सरकार शेतकऱ्यांना करतेय 15 लाखाची मदत, असा करा अर्ज

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
सरकार शेतकऱ्यांना करतेय 15 लाखाची मदत, असा करा अर्ज

सरकार शेतकऱ्यांना करतेय 15 लाखाची मदत, असा करा अर्ज

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us