Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगांव जिल्हा काँग्रेसतर्फे मोर्चा 

najarkaid by najarkaid
May 30, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;-    मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी आज  दि 30 रोजी दुपारी 4 वाजता जळगाव येथील शिवतीर्थ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला .
मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ पायल तडवी या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीला तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून नायर रुग्णालयातील महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉ पायल तडवी या मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत होत्या. वरिष्ठ महिला डॉक्टरांनी हिणवीत उच्चशिक्षित महिला डॉक्टरांनी असा प्रकार करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याची घटना घडली आहे. या घटनेचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी व जळगांव महानगर काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला . यावेळी मोर्चात  जिल्हाध्यक्ष ऍड.  संदीप पाटील महानगर अध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी,प्रदेश सरचिटणीस शिरीष चौधरी,डीजी पाटील,डॉ. एजी भंगाळे , सुरेश पाटील,अजबराव पाटील,गणेश पाटील,भगतसिंग पाटील,विष्णू घोडेस्वार , अविनाश भालेराव,श्रीधर चौधरी आदी सहभागी झाले होते . यावेळी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात येऊन डॉ. पाटील यांच्या नातेवाईंकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशन व फार्मफ्रेश फुडस लि.च्या एकत्रित वार्षिक उत्पन्नात १० टक्के वाढ!

Next Post

वंचित आघाडी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
वंचित आघाडी विधानसभा निवडणूक  स्वबळावर लढणार

वंचित आघाडी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us