सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक स्वायत्त आहे. या अंतर्गत ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील एकूण ११५ पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रिक्त पदांचा तपशील
१. संचालक (मूल्यांकन) – १ पद
२. सहसंचालक (मीडिया) – १ पद
३. उपसंचालक (लेखा) – १ पद
४. सहाय्यक संचालक (प्रशासकीय) – २ पदे
५. लेखा अधिकारी – १ पद
६. शैक्षणिक अधिकारी – १७ पदे
७. संशोधन आणि मूल्यमापन अधिकारी – १ पद
८. विभाग अधिकारी – ७ पदे
९. सहाय्यक अभियंता (सिव्हिल) – १ पद
१०. हिंदी अधिकारी – १ पद
११. सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी – १ पद
१२. ईडीपी पर्यवेक्षक – ३७ पदे
१३. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – १ पद
१४. सहाय्यक – ४ पदे
१५.स्टेनोग्राफर – ३ पदे
१६. कनिष्ठ सहाय्यक – ३६ पदे
शैक्षणिक पात्रता: संबंधित जाहिरात पाहावी
एनआयओएस भरती २०२१ साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर ऑनलाइन अर्ज करु शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. उमेदवार १० ऑक्टोबर २०२१ रोजी ११.५९ वाजेपर्यंत यासाठी अर्ज करू शकतील.
भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा