मुख्यालय नॉर्दन कमांड मध्ये विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२१ आहे.
या पदांची भरती
1) फायरमन 15
2) लेबर (कामगार) 02
शैक्षणिक पात्रता:
फायरमन : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान
लेबर (कामगार): 10 वी उत्तीर्ण
वयाची अट : १७ सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क: ४५/- रुपये.
पगार : १८,०००/- रुपये ते ४५,७००/- रुपये.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता: To, Reception Center (Recruitment Cell), 5471 ASC Battalion (MT), Near Barlani Temple, Opposite SD College, Pathankot Cantt (Punjab) – 145001.
भरतीबाबची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा