Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री ग गो बेंडाळे हायस्कुल चे अर्जुन सांळुके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

najarkaid by najarkaid
August 22, 2021
in जळगाव
0
श्री ग गो बेंडाळे हायस्कुल चे अर्जुन सांळुके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(भागवत महाजन)- रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षण समितीच्या वतीने यंदाचा आदर्श शिक्षक म्हणून विवरे येथेल ग गो बेंडाळे हायस्कूल चे कला शिक्षक अर्जुन जयराम सांळुके यांना जि प अध्यक्षा सौ रंजना पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

विवरे शाळेत कार्यरत कला शिक्षक सांळुके यांनी गेल्या २१ वर्ष कलाध्यापण कार्य अविरत सुरु ठेवले आहे . माध्यमिक शाळांत परिक्षा निकाल १०० टक्के लावण्याची परंपरा कायम ठेवली , व्यसनमुक्ती , साक्षरता अभियान ए्ड्स जनजागृती निर्सग बचाव अशिक्षत मुलांना कलेच्या माध्यामातुन वेगवेगळे कार्यक्रम घेणे विद्यार्थीना सुसंस्कृत बाबत जनजागृती , पौढ शिक्षणावर आधारित पथनाट्य , गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अध्यापणात विविध पोस्टर्स संगणकाव्दारे कला शिक्षण घेण्यासाठी ई लर्निग पद्धती , वृद्धरोपण स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्काऊटगाईट हरित सेनेच्या माध्यमातून अनेक पर्यावरण पुरक अभियान , शासकीय चित्रकला परिक्षेत योगदान नवनीत व बालचित्र रंगभरण स्पर्धा , रांगोळी स्पर्धेत सहभाग, संत मुक्ताई जीवन परिचय विषयावर चित्र निर्मिती प्रदर्श , वेगवेगळ्या प्रदर्शनात विविध प्रबोधन पोस्टर्स तयार करून , समाज प्रबोधन शिल्पकलेच्या कार्यशाळा , इको फ्रेंडली गणपती मुर्ती बनवण्याचे प्रत्याशिक , सीमेवरील जवानांना रक्षाबंधन कार्यक्रम प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती , जिल्हा व राज्यस्तरीय पोस्टर्स स्पर्धेत सहभाग विविध ठिकानी तज्ञ मार्गदर्शन त्यांनी केले आहे . २०१९ च्या कवियत्री बहिनाबाई विद्यापीठात झालेल्या शानदार सोहळ्यांत केळीच्या खोडापासुन समई तयार करून सर्वांचे लक्ष वेधले होते.

त्यांना या आधी क्रियशील शिक्षक पुरस्कार काँग्रेस शिक्षक सेल कडुन सन्माानित करण्यात आले होते आदर्श शिक्षक पुरस्कार अर्जुन सांळुके यांना ग गो बेंडाळे हायस्कुल चेरमन – जनार्दन पाचपांडे , सचिव प्रा शैलेश राणे , मुख्याध्यापक – ए जी महाजन , पर्यवेक्षक एस व्ही येवले , आर टी कोल्हे , के एन राणे , के एस धंधरे ,पी डी बागुल , तुषार पाचपांडे , किरण सुरळकर , व सर्व शिक्षकवृद कार्यक्रमास उपस्थित राहुन त्यांचे अभिनंदन केले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ ५ स्वस्त आणि मस्त बाइक्स देतात 90 Kmpl पर्यंत जबरदस्त मायलेज ; जाणून घ्या

Next Post

दहावी-बारावी उत्तीर्णाना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
नोकरीची सुवर्णसंधी : भारतीय हवाई दलात विविध रिक्त पदांच्या 334 जागांसाठी भरती

दहावी-बारावी उत्तीर्णाना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us