Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात विक्रमी लसीकरण ; एकाच दिवसात ४९ हजार ८५२ नागरिकांना लस

आज जिल्ह्यात सुरू राहणार लसीकरण, शहरात मात्र बंद

tdadmin by tdadmin
August 22, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यात विक्रमी लसीकरण ; एकाच दिवसात ४९ हजार ८५२ नागरिकांना लस
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी शहरातील केंद्रांना मर्यादित स्वरूपात लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लस दिली जात आहे. शनिवारी आतापर्यंतचे उच्चांकी 34 हजार लसींचा आकडा मागे टाकत एकाच दिवसात 49 हजार 852 जणांना लस टोचण्याचा उच्चांक नोंदवला गेला. शनिवारी जिल्ह्यातील 9 तालुक्यांत 15 हजार लसींचे वाटप करण्यात आले. त्यातून रविवारी लसीकरण होईल.

जिल्ह्यात शुक्रवारी 43 हजार कोविशील्ड व 4 हजार 900 कोव्हॅक्सिन लसीचे डोस आले होते. ते सर्वच डोस शहराला 3 हजार वगळता ग्रामीण भागाला उर्वरित सर्व या प्रमाणे वाटप करण्यात आले. शहरातील लसीकरण एकूण पात्र लाभार्थींच्या 61 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ग्रामीण भागात लसीकरणावर भर देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहराला प्राप्त लसींच्या डोसच्या 10 टक्के लसी देऊन उर्वरित सर्व उर्वरित.पान 4

आज नऊ तालुक्यांतील 60 केंद्रांवर मिळणार लस

जिल्ह्यातील 15 पैकी 9 तालुक्यांतील 60 केंद्रांवर रविवारीही लसीकरण होईल. त्यांना शनिवारी नव्याने प्राप्त झालेल्या 15 हजार लसींच्या डोसचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चोपडा, धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा या नऊ तालुक्यांत लसीकरण सुरु राहणार आहे. शहरातील महापालिकेची सर्व लसीकरण केंद्र रविवारी बंद राहणार असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्याकडून कळवण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर इंधन दरात कपात ; वाचा आजचे पेट्रोल-डीझेलचे नवे दर

Next Post

विलगीकरण कक्षातून साहित्याची चोरी करणारे तिघे जेरबंद

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसाला अटक

विलगीकरण कक्षातून साहित्याची चोरी करणारे तिघे जेरबंद

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us