महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ३४६६ जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे.
पदाचे नाव: शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे.
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण / ITI
वयाची अट: 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]
अर्ज पद्धती : Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021
जाहिरात : PDF