Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री गुरूदेव सेवा मंडळाचा २ जून रोजी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा !

najarkaid live by najarkaid live
May 27, 2019
in सामाजिक
0
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५१ जणांचा होणार गौरव….

जळगांव– अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ कार्यालय गुरूकुंज आश्रम, मोझरी,जिल्हा अमरावती संलग्न, श्री गुरुदेव सेवामंडळ कोळंबा, ता. चोपडा जि. जळगांव या सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले होते. या सर्व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पुरस्कार्थीना राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या रविवार दिनांक- २ जून रोजी सकाळी १० वाजता मातोश्री बिंदूबाई सोनवणे समाज मंदिर, कांचन नगर जळगांव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवामंडळाचे जिल्हा जेष्ठ प्रचारक हरिचंद्र माधव बाविस्कर हे राहतील. तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, आ. रमेशदादा पाटील मुंबई , जळगांव शहराचे आ.राजूमामा भोळे, चंद्रकांतदादा सोनवणे, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी,विजयकुमार शहा हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी, जळगांव समाजकल्याण सभापती प्रभाकर गोटू सोनवणे, अकोला पोलिस उपनिरीक्षक विलासराव शंकरराव दुतैड, जेष्ठ समाजसेवक किरण पंढरीनाथ अनुष्ठाण, भ्रष्टाचार विरोधी समितीचे  रमेश ओंकार विसपुते, बेटी बचाओ अभियानाचे अब्दुल सरदार पटेल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर ! विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल

Next Post

आज बारावीचा निकाल ! विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post
उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर !  विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल

आज बारावीचा निकाल ! विद्यार्थ्यांनो 'या' संकेतस्थळावर पहा आपला निकाल

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us