राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मीडियावाले मोदींच नाव न घेता त्यांना ‘सिस्टीम’ म्हणतात असं ट्विट करून एकाच वेळी मीडिया व मोदी दोघांना लक्ष केलं आहे.
रुपालीताई चाकणकर यांनी ट्विट करून जसं ग्रामीण भागातील बायका डायरेक्ट नवऱ्याचं नाव घेत नाहीत तसंच मीडियावाले सुद्धा डायरेक्ट मोदींच नाव न घेता त्यांना ‘सिस्टिम’ म्हणतात.अशी टीका केली आहे.
