जामनेर – शहरातील अशोक नगर वाकी रोड भागातील रहिवासी जितेंद्र बाबूराव नेवरे वय ४५ हे धुळे येथील एस टीवर्कशॉपमधे हेल्पर म्हणून नोकरीस आहे . सुट्टी निमित्त आपल्या राहत्या घरातील वरच्या मजल्यावर सकाळी झोपयाला जातो सांगून गेला . उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. केले त्याच्या पश्चात 3 भाऊ ,आई,4 मुली असा परिवार आहे.