पाचोरा, (प्रतिनिधी) – शहरात काल दि.४ पासून रुग्णांच्या सेवेत आशीर्वाद कोविड हॉस्पिटलने सेवा सुरु केली आहे.
आशीर्वाद कोविड हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्नील पाटील यांनी कोरोना लढाईत सेवा देण्यासाठी कोविड सेंटर सुरु केले असून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
















