Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अन्य रुग्णांसाठी ‘राजर्षि श्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालय’ उपलब्ध होणार

najarkaid by najarkaid
June 8, 2020
in आरोग्य, जळगाव
0
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अन्य रुग्णांसाठी ‘राजर्षि श्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालय’ उपलब्ध होणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 8 (प्रतिनिधी) : जळगाव येथील राजर्षि श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव हे हॉस्पिटल अधिग्रहणातून तूर्तास मुक्त करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे, कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा लागू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.  त्यानुसार 28 मार्च 2020 रोजी जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग व संशयित/बाधित व्यक्तींकरीता आपत्कालिन व्यवस्था म्हणून राजर्षि श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर, जळगाव हे अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेन कोविड हेल्थ केअर सेंटर म्हणून अधिग्रहित करण्यात आले होते.

मात्र, 7 जून 2020 रोजीच्या आदेशान्वये गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल हे हॉस्पिटल सर्व मेडिकल, पॅरामेडिकल स्टाफ, सर्व उपलब्ध वैद्यकीय सोयीसुविधा व यंत्रणेसह अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर म्हणून आवश्यकता असणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांनी सूचित केले आहे. या रुग्णालयामधून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अन्य सर्व रुग्णांसाठी हे रुग्णालय उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी वरील आदेश दिले आहेत.

जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांनी महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध बेडसची संख्या व सुविधा विचारात घेवून राजर्षि श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल येथे दाखल रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरीत करावे. तसेच सर्व रुग्ण डिस्चार्ज झाल्यावर शासनाच्या सूचनांप्रमाणे हॉस्पिटल व परिसर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. त्याची सर्व जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची राहील.  तोपर्यंत कोणत्याही नवीन रुग्णास भरती करू नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आज ५६ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

जिल्ह्यातील कोरोना बाधित ११६५ पैकी ५५६ रुग्ण कोरोना मुक्त तर ४८३ रुग्णांवर उपचार सुरु 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यातील कोरोना बाधित ११६५ पैकी ५५६ रुग्ण कोरोना मुक्त तर ४८३ रुग्णांवर उपचार सुरु 

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us