रावेर, (प्रतिनिधी)- आदिवासी वाल्मिकलव्य महाराष्ट्र राज्यचे खान्देश प्रसिध्दी प्रमुख श्री विनोद रामचंद्र कोळीरा.पुनखेडा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती ही शाना सोनवणे, आदिवासी वाल्मिकलव्य सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशाने व सौ कविता कोळी,महिला प्रदेश अध्यक्षा व वैशाली चव्हाण ,प्रदेश कार्या्ध्यक्षा यांचे मार्गदर्शन खाली व जळगाव जिल्हा अध्यक्ष मा मोहन शंकपाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
महाराष्ट्र व खान्देश पदाधिकारींनी नवनियुक्त पदाधिकारींचा सत्कांर करत अभिनंदन केले .