जळगाव, (प्रतिनिधी)येथील 73 वर्षीय पुरूषाचा कोरोना तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरून जावू नये प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना पाळाव्या व गरजेशिवाय घराबाहेर पडू नये असे अवाहन करण्यात आले आहे.
Batmi purn dya na rao
Hi
Thanks
Thanks nice website