पाचोरा, (प्रतिनिधी)- येथील गजानन जिनिंग-प्रेसिंग व गजानन पेट्रोल पंप तसेच गजानन हॉस्पिटलचे संचालक श्री राजाराम नागो सोनार यांचे सुपुत्र व प्रमोद सोनार तसेच बाल रोग तज्ञ डॉ दिनेश सोनार यांचे बंधू योगेश सोनार यांचे नुकतेच निधन झाले.
आज दि. 22 रोजी सायं.6-00 वाजता देशमुख वाडी येथुन अंत यात्रा निघणार आहे.