Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुनखेडा येथे मोफत तांदूळ वाटपाला सुरवात

najarkaid live by najarkaid live
April 15, 2020
in Uncategorized
0
पुनखेडा येथे मोफत तांदूळ वाटपाला सुरवात
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील पुनखेडा येथे स्वस्त धान्य दुकानातून मोफत तांदूळ वितरित करण्यास सुरवात झाली असून या ठिकाणी दुकानावर गर्दी होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानदार यांनी सोशल डिस्टन्स देखील पाळले आहे.

देशात कोरोना प्रादुर्भाव नंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जाहीर करून त्या अंतर्गत पिवळे कार्ड व प्राधान्य कार्ड धारक लाभार्थ्यांना शासनातर्फे प्रति व्यक्ती  ५ किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येत आहे.
पुनखेडा येथे सौ कल्पना समाधान पाटील स्वस्त धान्य दुकान नंबर 138 वरलाभार्थी कार्ड धारक यांना मोफत तांदूळ वाटप करण्यात सुरुवात झाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

वाटपकरीत असताना सरपंच पल्लवी रायमाळे, पोलिस पाटील विजय पाटील, तलाटी झामरे आप्पा, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील लाभार्थी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स ऍप ग्रुप मध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करून महामानवाला अभिवादन

Next Post

सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड

Related Posts

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us