रावेर, (प्रतिनिधी)- तालूक्यातील पुनखेडा येथे युगपुरुष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय व जि.प.शाळा या दोन्ही ठिकाणी लॉक डाऊन चे पालन करून सुरक्षित अंतर ठेवून जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी सरपंच पल्लवी रायमाळे, पोलीस पाटील ,विजय पाटील ,आशा वर्कर वनिता रायमाळे,ग्रामसेवक शाम पाटील ,आदि ग्रामस्थ उपस्थित होते.