वरणगावं, (अंकूश गायकवाड)-कोरोना ही महामारीचा विषाणू वरणगाव शहरात येता कामानये यासाठी नगरपरिषदेने स्वतः चे फावरणी चे मशीन घेतले ट्रॅक्टर वर बसवून संपूर्ण वरणगाव शहरात सोडियम हयक्लोप्रोराईड ही निर्जंतुकीरण (सयानेटीझर) फवारणी नगरपरिषदे ने फवारणी प्रत्येक वार्डात गल्ली मोहल्यात गन ने फवारणी केली त्यामुळे जिल्ह्यात पहिलच वरणगाव नगरपरिषद आहे स्वतः चे फवारणी मशीन खरेदी करणारी आज वरणगाव शहरात 2 वेळा निर्जंतुकीरण फवारणी केली त्या मुळे आज कोरोना ह्या आजाराचा विषाणू वरणगाव शहरात पसरणार नाही नगरपरिषदे चे कर्मचारी हे संपूर्ण भागात धुरणी सुद्धा करीत आहे गटारी साफ करणे सर्वी कडे साफ सफाई सुद्धा सातात्याने करीत आहे
तसेच नगरपरिषद स्वतहाची मोठी धुरणी फवारणी मशीन सुद्धा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे ती मशीन सुद्धा मोठी असेल त्यामुळे मोठी धुरणी सुरू होणार आहे वरणगाव च्या नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नगरपरिषदे ने घेतली आहे तसेच फवारणी मशीन ही जनतेच्या हितासाठी खरेदी केल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आखालक मुख्यधिकारी शामकुमार गोसावी अभियंता गणेश चाटे व सर्व नगरसेवकांनी यांनी दिली.