जामनेर, (प्रतिनिधी) – येथे मुस्लिम समाजातील दोन गटात चाकू, कुऱ्हाड, लाठ्या व इतर धारदार वस्तूंचा वापर करून रविवार आज सकाळी ९ ते१० वाजेच्या सुमारास अराफत चौकाजवळ तुफान हाणामारीत ६ ते ७ जण गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर जामनेर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयत प्रथोपचार करून पुढील उपचारार्थ त्यांची रवानगी जळगाव जिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे.