जळगाव, (प्रतिनिधी) साप्ताहिक जळगाव भुषणचे दक्ष पञकार संतोष पाटील रा. बहादरवाडी ता.अमळनेर यांनी स्वखर्चोने तालुक्यातील सुन्दरपट्टी व बहादरवाडी गावात कोरोणा वायरस संसंर्गजन्य रोगावर मात करणेसाठी जनजाग्रुति व आपले नागरीकांचे रक्षाणासाठी माक्स वाटप केले.
कोरोना आजारा विषयी गावकर्यांना जनजागृतीपर माहीती दिली.यावेळी गावातिल नागरीकांनि व गावातिल सहकारी मिञ मंडळीनिं कौतुक ही केले.तसेच काही तरुन युवकांनि व गावकर्यांनी सहभाग घेतला. या वेळी दक्ष पञकार संतोष बाबुराव पाटील अभिमन नाना,रविद्र बाबुराव पाटील ,विनोद भैया, कांतिलाल पाटील, मनोहर पाटील, कैलास पाटील, सतिष पाटील, राजेश सर,भाऊराव नाना,ज्ञानेश्वर पाटील, राजु पाटील मिठाराम पाटील अरुन पाटील, सरपंच भास्कर आप्पा, दीपक नंदु पा.शिक्षक,निळकंठ पा,चेञाम पा,ऊत्तम पा,मा.पोलीस पाटील,गोकुळ देवराम पाटील आदी उपस्थित होते.