जळगाव – येथील यूनिट क्र 1 शिवाजी नगर मनपा अधिकारी वेळेवर उपस्थित होत नसल्याने संतप्त नागरिकांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालीत आपला रोष व्यक्त केला .
यावेळी नाथ फाउंडेशनचे भगवान सोनवणे , शिवाजी नगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल,तुषार सूर्यवंशी,गणेश कोळी,गुजर बबन आनपट,शंकर शिंदे,दिनेश माळी,विक्की मुदंडा,रविद्र जगताप आदीं यावेळी उपस्थित होते. यावेळी शिवाजी नगर भुरेमामलेदार प्लॉट दत्त कॉलोनी ,काळे नगर पुप्षाजली कॉलनी ,येथील नागरिक उपस्थीत होते.