Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वविख्यात मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचे उत्तर महाराष्ट्रात विविध प्रेरणादायी व्याख्याने 

najarkaid live by najarkaid live
February 17, 2020
in जळगाव
0
विश्वविख्यात मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचे उत्तर महाराष्ट्रात विविध प्रेरणादायी व्याख्याने 
ADVERTISEMENT
Spread the love

नाशिक, धुळे, अमळनेर, जळगाव आणि मालेगाव येथील जनतेशी साधणार संवाद 
जळगाव – आपल्या मधूर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन करुन अनेकांना सकारात्मक जीवन जगण्याची दिशा देणा­या जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे उत्तर महाराष्ट्रात अनेकाविध कार्यक्रमाचे आयोजन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत आहे.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जनसामान्यांना जीवन जगतांना येणा­या अडचणी, छोट्या-छोट्या गोष्टीतून नकारात्कता कशी वाढीस लागते व त्यावर काय उपाय करता येईल? अशा  मुलभूत प्रश्नांवर प्रभावशाली मार्गदर्शन केले आहे. दीदींच्या सहज व चटकन आत्मसात करणा­या उपायांनी अनेकांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलेली आहे. त्यांना राष्ट्रपतीं महोदयांनी नारिशक्ति या पुरस्काराने सन्मानीत केले आहे. अशा प्रेरक व्यक्तिमत्वाच्या व्याख्यानाचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील जनतेस मिळणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रम :
शिवानीदीदींच्या विविध कार्यक्रमाचंी माहिती देतांना ब्रह्माकुमारीज् माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले की, दिदींचे उत्तर महाराष्ट्रातील प्रथम व्याख्यान गुरुवार दि. 5 मार्च, 2020  संध्याकाळी 5.30 ते 7.30 वाजता नाशिक येथील ईदगाह मैदान, गोल्फ क्लब येथे आयोजित केले असून व्याख्यानाचा विषय रिश्तों में मधुरता हा आहे.  शुक्रवार दि. 6 मार्च, 2020  रोजी संध्याकाळी 5.30 वाजता तेे 7.30 वाजता धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) गोंदूर रोड, देवपूर, येथील व्याख्यानाचा विषय आहे  कर्मो की गहन गती, अमळनेर येथे शनिवार दि. 7 मार्च, 2020 संध्याकाळी 5 ते 7 वाजता स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ग्राऊंड, गलवाडे रोड, व्याख्यानाचा विषय खुशनुमा जीवन जीने की कला हा असेल.जळगांव येथे रवीवार दि. 8 मार्च, 2020 सकाळी 10.30 ते 12.00 वाजता  छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ कॉलनी, येथे हिलींग द हिलर कार्यक्रमात वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्तिंसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच दिवशी दुपारी 12.30 वाजता खानदेश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटी, जळगावच्या हिरक महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम मु.जे. महाविद्यालयात आयोजित केला जाईल.. संध्याकाळी 5.30 वाजता  छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) जळगाव येथे  सावर्जनिक कार्यक्रम आयोजित केला असून त्याचा विषय  खुशी का पासवर्ड  हा असेल.  दिदींच्या उत्तर महाराष्ट्र दौ­याची सांगता  मालेगाव जि. नासिक येथील कार्यक्रमाने होणार असून सदर व्याख्यान सोमवार दि. 9 मार्च, 2020 संध्याकाळी  रोजी 5.30 ते 7.30 दरम्यान  एम.एस.जी. कॉलेज ग्राऊंड, कॅम्प रोड, मालेगांव येथे आयोजित केले आहे.  त्याचा विषय वाह जिंदगी, वाह ! हा असेल..
उपस्थितीचे आवाहन :
वरील सर्व कार्यक्रमात सर्वांना विनामूल्य व खुला प्रवेश असून दिदींच्या व्याख्यानाची लोकप्रियता लक्षात घेता आसन व्यवस्थेच्या निश्चितीसाठी ब्रह्माकुमारीज्च्या सेवाकेंद्रात अथवा ब्रह्माकुमारीज प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन ब्रह्माकुमारी वासंतीदीदी, नाशिक, ब्रह्माकुमारी रिटादीदी, धुळे, ब्रह्माकुमारी विद्यादीदी, अमळनेर, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, जळगाव, ब्रह्माकुमारी शकुंतलादीदी आणि ब्रह्माकुमारी मंगलादीदी, मालेगांव यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वावलंबन संकल्प अभियान कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

भारतीय मानक ब्यूरो मध्ये 50 जागांसाठी भरती

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Next Post
भारतीय मानक ब्यूरो मध्ये 50 जागांसाठी भरती

भारतीय मानक ब्यूरो मध्ये 50 जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us