जळगाव, दिनांक 28 – महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती ए.पी.भंगाळे हे 1 व 2 जुलै, 2019 दरम्यान जिल्हा दौऱ्यावर येत आहे. न्यायमुर्ती भंगाळे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे. सोमवार 1 जुलै, 2019 रोजी महानगरी एक्सप्रेसने सकाळी 6.40 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. मंगळवार दिनांक 2 जुलै, 2019 रोजी रात्री 11.15 वाजता 12112 अप अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण .