Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बँक खातेदारांना गिफ्ट; ठेवींवर ५ लाखांचा विमा

najarkaid live by najarkaid live
February 1, 2020
in राष्ट्रीय
0
बँक खातेदारांना गिफ्ट; ठेवींवर ५ लाखांचा विमा
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोट्यवधी बँक खातेदारांसाठी सर्वात मोठी घोषणा केली. विविध घोटाळयांमुळे धास्तावलेल्या बँक ग्राहकांना सीतारामन यांनी दिलासा दिला. बँकांवरील विमा कवच पाच लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली. सर्वसामान्य खातेदारांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. 

सध्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट ग्यारंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बॅंकामधील ठेवीवर ठेवीदाराला एक लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. मात्र मागील काही वर्षांत बॅंकांमध्ये अनेक बडे घोटाळे झाले असून त्यात सामन्य ठेवीदारांना मोठी झळ बसली. नुकताच सहकार क्षेत्रातील पीएमसी बॅंकेच्या घोटाळ्याने लाखो ठेवीदार भरडले गेल्याने ठेवींवरील त्रोटक विमा संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. बॅंकांमधील आर्थिक घोटाळ्यांमुळे भरडणाऱ्या सामान्य ठेवीदारांचे हित जपण्याच्यादृष्टीने ठेवींवरील अर्थसंकल्पात विमा संरक्षण पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली.’एसबीआय’च्या अभ्यासानुसार ६१ टक्के ठेवी या एक लाखांच्या अंतर्गत आहेत. त्यामुळे विमा कवच वाढवण्याची मागणी करण्यात येत होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वीज मीटर प्रीपेड होणार; रिचार्ज केले तरच घरात वीज दिसणार

Next Post

केंद्र सरकार LIC मधील समभाग विकणार

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
केंद्र सरकार LIC मधील समभाग विकणार

केंद्र सरकार LIC मधील समभाग विकणार

ताज्या बातम्या

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us