Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची निराशा; ‘LTCG’ जैसे थे

najarkaid live by najarkaid live
February 1, 2020
in राष्ट्रीय
0
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची निराशा; ‘LTCG’ जैसे थे
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली-  अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली नफा करात (LTCG) कोणताही बदल न झाल्याने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची घोर निराशा झाली. त्याचे पडसाद शेअर बाजारावर उमटले. निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात चौफेर विक्री केली. यामुळे दुपारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारचा सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला होता. 

यंदा केंद्र सरकारकडून दीर्घकालीन भांडवली नफा करात (LTCG) कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र सीतारामन यांनी दीर्घकालीन भांडवली नफा कर जैसे थेच ठेवला. त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली. सध्या एखाद्या शेअरला एक वर्षापूर्वी विक्री केलं तर त्यावरील मिळणाऱ्या नफ्यावर १५ टक्के ‘STCG’ द्यावा लागतो. एक वर्ष किंवा त्यानंतर शेअर विक्री करून नफा कमावल्यास गुंतवणूकदाराला १० टक्के LTCG द्यावा लागतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी १६ सूत्री कार्यक्रम

Next Post

वीज मीटर प्रीपेड होणार; रिचार्ज केले तरच घरात वीज दिसणार

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
वीज मीटर प्रीपेड होणार; रिचार्ज केले तरच घरात वीज दिसणार

वीज मीटर प्रीपेड होणार; रिचार्ज केले तरच घरात वीज दिसणार

ताज्या बातम्या

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us