चाळीसगाव – राधानगरी धरणाचे निर्माते तथा लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहु महाराज यांच्या १४५ व्या जयंती निमित्त पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रयत सेनेच्या वतीने करण्यात आले
राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार व डॉ प्रमोद सोनवणे यांच्या हस्ते दि २६ जुन २०१९ रोजी पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील, रयत सेना जिल्हा अध्यक्ष संजय कापसे ,विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष स्पन्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विभाग प्रमुख गोपाल देशमुख, शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे , कार्याध्यक्ष सुनिल निंबाळकर,कपुरसिंग राजपुतआदी उपस्थित होते .