Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंसा हा पर्याय नाही; नव्याने सुरुवात करा: जेएनयू कुलगुरू

najarkaid live by najarkaid live
January 7, 2020
in राष्ट्रीय
0
हिंसा हा पर्याय नाही; नव्याने सुरुवात करा: जेएनयू कुलगुरू
ADVERTISEMENT
Spread the love

तेहरान – इराणच्या कुद्‌स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारले गेल्यानंतर इराणमध्ये दुःखाची आणि संतापाची लाट आहे. त्याचवेळी इराणच्या संसदेनं अमेरिकी लष्कर आणि पेंटागॉनला दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या बाजूनं मतदान केलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, खासदारांनी सुलेमानी यांच्या हत्येच्या विरोधात हा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान,अमेरिकी आणि इराणमधील आघाडीच्या नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. 
संसदेत अमेरिका-इस्रायलविरोधी घोषणाबाजी 

इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विधेयक मंजूर करण्यापूर्वी अमेरिका आणि इस्रायलचा निषेध करण्यात आला. सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याचा आणि अमेरिका-इस्रायलला धडा शिकवण्याचा संकल्प खासदारांनी सोडला. तत्पूर्वी ५ जानेवारी रोजी संसदेत खासदारांनी अमेरिकाविरोधी घोषणाबाजी केली होती. त्याआधी सोमवारी सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेवेळी लोकांचा हुजूम तेहरानमधील रस्त्यांवर उतरला. हातात निषेधाचे फलक घेऊन लोकांनी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमेरिकी लष्कर दहशतवादी; इराणकडून घोषणा

Next Post

फडणवीस-जयंत पाटील यांच्यात ट्विटरवर शाब्दीक युद्ध

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
फडणवीस-जयंत पाटील यांच्यात ट्विटरवर शाब्दीक युद्ध

फडणवीस-जयंत पाटील यांच्यात ट्विटरवर शाब्दीक युद्ध

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us