मुंबई | ३० जून २०२५ – शिवसेना (UBT) ने एका साध्या पण परिणामकारक पोस्टद्वारे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. “Thackeray Comeback” ही संकल्पना पुन्हा चर्चेत आली असून, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात पाऊल ठेवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
“ठाकरे येत आहेत” या सोशल मीडिया पोस्टनं अनेक अर्थ निघत आहेत. ही केवळ घोषणा नसून, राज्याच्या आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी Political Strategy असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात.
राज्यात सध्या सत्ताधाऱ्यांमधील तणाव, विरोधकांमधील हालचाली आणि जनतेतील असंतोष पाहता, ठाकरे यांचं Leadership Maharashtra Politics मध्ये पुन्हा मजबूत होतंय असंच चित्र आहे.शिवसेना (UBT) कडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच Major Political Development घडणार आहे.
रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा
पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल
मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स ; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं, सर्व मर्यादा ओलांडल्या VIDEO पाहून धक्काचं बसेल!
जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…