शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दप्तरात सापडलेल्या वस्तू पाहून ही बॅग शालेय विद्यार्थ्यांची आहे की डॉन ची?असा प्रश्न पडला आहे.दप्तरात फायटर, चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे, अमली पदार्थ आणि कंडोमही आढळले आहेत.सदर घटना नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांचा असल्याची माहिती आहे. या व्हिडीओमुळे पालकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचं बोललं जातं आहे.
व्हिडीओ पहा…..
https://x.com/fpjindia/status/1909521997106733533?t=TYpx1xtB8Iz_dd4u0GyxcQ&s=19
Free Press Journal ने ‘X’ पूर्वीचे ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे असून हा व्हिडीओ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील एका खासगी शाळेतील आहे.शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 7 वी ते 10 वीऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये कंडोम, फायटर, धारदार चाकू, पत्त्याचे कॅट, सायकलची चेन आणि अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. हा प्रकार पाहून शिक्षक देखील चक्रावले आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शाळेतील तपासणी मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांच्या बॅगेत या आक्षेपार्ह वस्तून सापडल्या असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली. सर्व वस्तू एकाच वेळी सापडलेल्या नाहीत. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये वेगवेगळ्या वस्तू गेल्या काही दिवसांपासून आढळून आल्या आहेत.शाळेतील शिक्षकांच्या जागरुकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होऊ नये, यासाठी शाळेत दररोज प्रत्येक विद्यार्थ्याची बॅग तपासली जाते, असे देखील उपमुख्याध्यापकांनी स्पष्ट केले. ही बाब चिंताजनक असून पालकांना शाळेत बोलावून त्यांच्या समोर संबंधित विद्यार्थ्यांच्या समज देण्यात आल्याचे समजते.
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या…
मावस भाऊ-बहिणीमध्ये जडलं प्रेम,लपून केलं लग्न, नंतर तरुणीने…
जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!
१२वी नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!
ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?
Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!