एकाच कार्यालयात काम करणाऱ्या आपल्या महिला कर्मचाऱ्यासोबत बॉसने रोमान्स करतांनाचा खाजगी व्हिडीओ व्हायरल झाल्याने व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. व्हिडिओमध्ये बॉस खुर्चीवर बसलेला व्यक्ती महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लीलतेची सगळी मर्यादा ओलांडत रोमान्स करतांना दिसत आहे.पठ्ठ्यानं कमालचं असंच म्हणावं लागेल.दरम्यान सदर व्हिडीओ पाकिस्तान मधील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ऑफिस म्हणजे कार्यस्थळ, जिथे व्यक्ती आपले काम करत असतात. आपलं व्यवसायिक कार्य या ठिकाणहून चालत असतं ऑफिस म्हणजे एक प्रकारचं व्यावसायिक ठिकाण, जिथे कर्मचारी काम करतात आणि कामाच्या संबंधित इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात मात्र या व्हिडिओ मधील बॉसनं ऑफिस मधल्या महिला कर्मचाऱ्यासोबत रोमान्स करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे.ऑफिसमध्ये CCTV कॅमेरे आहेत याचं सुद्धा या कपलला भान नसावं याचं आश्चर्य व्यक्त होतं आहे.
काय आहे व्हिडीओ
ऑफिसमध्ये एका केबिनमध्ये बॉस आणि महिला कर्मचाऱ्याचा रोमान्स सुरु आहे. यावेळी केबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा अश्लिल रोमान्स कैद झाला असून त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. अक्षरश: सर्व मर्यादा ओलांडून ऑफिसमध्ये या दोघांनी संतापजनक कृत्य केलं आहे.
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या…
मावस भाऊ-बहिणीमध्ये जडलं प्रेम,लपून केलं लग्न, नंतर तरुणीने…
जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!
१२वी नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!
ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया