मावस भाऊ-बहिणीचं नातं हे लग्नासाठी निषिद्ध मानलं जातं, तरीही मावस भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून एकमेकांवर जडलेल्या प्रेमातून मावस भाऊ-बहिणीने लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने घरच्यांना धक्काचं बसला आहे.हा संपूर्ण प्रकार तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलिसांच्या चौकशीत समोर आला.दरम्यान याप्रकरणी तरुणीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.भारतात, मावस भाऊ-बहिणीचं लग्न कायदेशीर नाही, कारण ते रक्ताने जवळचे नातेवाईक मानले जातात.धार्मिक परंपरेंमध्ये सुद्धा मावस भाऊ-बहिणीचं लग्न करणे हे निषिद्ध मानले जाते.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स ; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं, सर्व मर्यादा ओलांडल्या VIDEO पाहून धक्काचं बसेल!
जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!
१२वी नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!
ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक ; मुलींना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?
लोकं काय म्हणतीलं या बदनामीने दोघात वाद
मावस बहिणीशी लग्न बंधनात अडकल्यानंतर काही दिवसांनंतर तरुणीला समाजात आपली बदनामी होण्याची भीती वाटू लागली. लोकं काय म्हणत असतील याचा विचार सतावत असल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले. यादरम्यान तरुणीने दुसऱ्या मुलासोबत नोंदणी विवाह केल्याचे तरुणाला समजले. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या त्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येनंतर पोलिसांकडून मित्रपरिवाराकडे चौकशी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी तरुणीवर उलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबियांना बसला धक्का
उलवे परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. मात्र, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. पोलिसांचा तपास सुरू असताना तरुणाने त्याच्याच मावस बहिणीसोबत रजिस्टर लग्न केल्याचे उघडकीस आले. या घटनेची त्यांच्या कुटुंबीयांना माहिती नव्हती याबाबत माहिती मिळाल्यावर कुटुंबाला धक्काचं बसला.