मुंबई लोकलमध्ये कपलनं सर्व मर्यादा ओलांडत रोमान्स केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तरुणाने गर्लफ्रेंडला थेट मांडीवर बसवलं आणी आजू बाजूला असलेल्या प्रवाशांचा विचार नकरता रोमान्समध्ये तुडुंब बुडाल्याचे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी असं कृत्य केल्याने हे कपल सोशल मीडियावर ट्रोल होतं आहे याबाबतचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
मुंबई लोकल ही मुंबईकरांची श्वास…एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तिचा सर्वाधिक वापर केला जातो. या लोकल ट्रेनमधून कामावर जाणाऱ्या लोकांसोबत वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच प्रवास करत असतात.
मुंबई लोकल ट्रेन मुंबईचा श्वास आहे. मुंबईतील लोकल ट्रेन निस्संदेह शहराच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो माणसांची यात्रा या ट्रेन्सवर अवलंबून आहे. मुंबईतील लोकल ट्रेन्स नुसत्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमचीच भूमिका बजावत नाहीत, तर ती शहराच्या धडधडत्या जीवनशैलीचे प्रतीक बनलेली आहेत.मुंबई लोकल ट्रेन केवळ एक ट्रांसपोर्ट नेटवर्क नसून, ती मुंबईकरांच्या रोजच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अनुभव आहे. “मुंबईचा श्वास” असं त्याला संबोधले जातं कारण ती ट्रेन मुंबईकरांच्या संघर्ष, उत्साह आणि त्यागाचे प्रतीक आहे.
बऱ्याचदा रोमान्स करताना आसपास असलेली लोकं त्यांना पाहताहेत याचं भान देखील या प्रेमी युगलांना नसतं. अशाच एका कपलचा संतापजनक मुंबई लोकल ट्रेनमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.
जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!
१२वी नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!
ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक ; मुलींना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
काय आहे व्हिडिओ मध्ये
तर या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबई लोकलमध्ये कपलचे अश्लील चाळे सुरु आहेत. यामध्ये तरुणी बॉयफ्रेंडच्या चक्क मांडीवर बसली आहे आणि तरुण अश्लील चाळे करत आहे. त्यांना आजूबाजूचं काहीच भान नाही. आजू बाजूला असलेले प्रवाशी त्या कपलकडे पाहत असून यापैकीच एका प्रवाशाने कपलचा व्हिडीओ शूट केला आहे.व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांसोबत मुंबईकरही संतापले आहेत.