Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव मनपा देशात 79 क्रमाकांवर

najarkaid live by najarkaid live
January 2, 2020
in जळगाव
0
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव मनपा देशात 79 क्रमाकांवर
ADVERTISEMENT
Spread the love

जुलै ते सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर

जळगाव – स्वच्छ भारत अभियानांतर्गंत केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेत या योजनची अंमलबजावणी केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणचा जुलै ते सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव मनपा देशातील 3971 शहरांमध्ये 79 व्या क्रमांकावर आहे. मागील तीमाहीमध्ये 131 स्थानी होते.तर यातीमाहीमध्ये 79 क्रमाकांवर आहे. दरम्यान,ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंतच्या तपासणीसाठी या महिन्यात समिती येणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासमोर देशात क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. 

 तिमाहीमध्ये समाधानकारक

स्वच्छ भारत अभियानातंर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. यात 2019-20 या आर्थिक वर्षात दर तीन महिन्यांचे सवेक्षण करण्यात आले आहे. दर तीन महिन्यांनी सर्वेक्षण करुन रँकींग निश्तिच केले जाते. याकरीत ऑनलाईनमाहिती देखील दिली जाते. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला त्यात जळगाव शहराचा 3971 शहरांमध्ये 79 वा क्रमांक आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये जळगाव शहराचा 78 वा क्रमांक आला होता. परंतु गेल्या सहा महिन्यात साफसफाईसाठी एकमुस्त ठेका देवूनही समाधानकारकपणे स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले नाही.

केंद्रीय समितीच्या पथकामार्फत होणार तपासणी

तिसर्‍या तिमाहीसाठी 4 ते 31 जानेवारीदरम्यान केंद्रीय समितीच्या पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. शेवटच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या अभिप्रायासाठी 1500 गुण , प्रत्यक्ष तपासणीसाठी 1500 गुण तर स्टार रेटिंगसाठी 1000 गुण देण्यात येणार आहे. तसेच शहरात स्वच्छतेसाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांसाठी देखिल गुण दिले जाणार आहेत. शहरातील साफसफाईसाठी मनपा प्रशासनाने एकमुस्त मक्ता दिला आहे.मात्र पुरेश्या यंत्रणेमुळे प्रशासनाने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येवू नये म्हणून अंतिम नोटीस बजावली आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची हालचाल प्रशासनाने केली आहे. साफसफाईसाठी पर्यायी व्यवस्था न केल्यास पून्हा रँकींग घसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर पं.स.सभापतीपदासाठी जितेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब !

Next Post

महाविकास आघाडीच्या बैठकीत कॉग्रेसची दांडी

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us