Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आदर्श आश्रमशाळा प्रवेश परीक्षेत सहभागी होण्याचे विद्यार्थांना आवाहन

najarkaid live by najarkaid live
January 23, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ता. नवापुर, जि. नंदुरबार (नंदुरबार प्रकल्प) येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा दिनांक १३ एप्रिल, २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

जे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता ४ थी च्या वर्गात शिकत असून परीक्षेला बसणार आहेत. व पुढील वर्षी इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेणार आहेत. अशा विद्यार्थ्यांकरीता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापूरी, ता. जामनेर, जि. जळगाव. व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता. अमळनेर, जि. जळगांव. या दोन केंद्रांवर परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

जे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ता. नवापुर, जि. नंदुरबार (नंदुरबार प्रकल्प) मध्ये प्रवेश घेवू इच्छीतात अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापका मार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगांव यांचे कडे दिनांक ५ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत अर्ज सादर करायचे आहे.

ही परिक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेले इ. ४ थीत शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यां करीता पूर्णतः खुली आहे तसेच परिक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा धर्तीवर आधारीत आहे.

प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश परिक्षेचा अर्ज, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समितीच्या कार्यालयातून किंवा या कार्यालयात मिळतील. जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त येत्या 24 जानेवारी रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Next Post

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Next Post
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us