जळगाव : युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 4.45 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने रवाना , संध्याकाळी 5.30 वाजता जळगाव विमानतळावर आगमन, संध्याकाळी07.30 वाजता जळगाव विमानतळावरुन हैदराबादकडे रवाना