Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

650 बचत गटांना फिरता निधी उपलब्ध

najarkaid by najarkaid
December 27, 2019
in जळगाव
0
650 बचत गटांना फिरता निधी उपलब्ध
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे –  650 बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून आज या गटांना धानदेशाचे वाटप महापालिकेतर्फे करण्यात आले. धनादेश वाटपप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, भाजपा महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.

महापालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत दारिद्य्र रेषेखाली महिलांचा बचत गट तयार करण्यात येतो. बचत गट स्थापन झाल्यानंतर त्या गटाला तीन महिने पुर्ण झाल्यानंतर गटाची प्रतवारी करुन त्या गटांना प्रतिगट दहा हजार रुपये देण्यात येते.2018-19 या वर्षात आतापर्यंत 25 गटांना फिरता निधी वितरीत करण्यात आला असून आता 96 बचत गटांना प्रती गट दहा हजार रुपये या प्रमाणे नऊ लाख 60 हजार फिरता निधी वाटप करण्यात येत आहे. हा फिरता निधी उपलब्ध झाल्यामुळे बचत गटातील महिलांचा अंतर्गत व्यवहाराला गती मिळेल व महिलांच्या आर्थिक गरजा भागविण्यास मदत होणार आहे.

राष्ट्रीय नागरी उपजिपीका अभियानांतर्गत सहा वस्तीस्तर संघ स्थापन करण्यात आले आहे. या प्रति वस्तीस्तर संघाला 50 हजार रुपयांप्रमाणे तीन लाख फिरता निधी वितरीत करण्यात येत आहे.एका वस्तीस्तर संघात दहा बचतगटांचा समावेश म्हणजे शंभर महिला एका वस्तीस्तर संघात आहेत. एनयुएलएम अंतर्गत आतापर्यंत 700 महिला बचतगट स्थापन करण्यात आले असून त्यापैकी 650 बचतगटांना फिरता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.या कार्यक्रमाला उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी सभापती युवराज पाटील, विरोधी पक्षनेते साबीर शेख, निशा पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक अधिकारी हेमंत मदाने, नगरसेवक संजय पाटील आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजकारणाची भट्टी जमविण्यासाठी कलावंत प्रयत्न करतात

Next Post

नंदुरबारात बालमहोत्सवाचे उद्घाटन

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
नंदुरबारात बालमहोत्सवाचे उद्घाटन

नंदुरबारात बालमहोत्सवाचे उद्घाटन

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us